आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिशन मार्शल आर्ट्स अँड वुशू कुंग फू स्पोर्ट्स कराटे असोसिएशनतर्फे ( इंडिया) चितेगाव येथे आयोजित तिसरी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विविध गटांत तनुश्री घुगे, मनस्वी गावंडे, अनुश्री घुगे, धनश्री वाघ, समीक्षा पुजारी, रुद्र काकडे, अद्वैत गावंडे, ओम गाभुळ यांनी सुवर्णपदक आपल्या नावे केले. स्पर्धेत २५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेत्या खेळाडूंना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, सचिव प्रवीण घुगे, सतीश तोतला, विश्वनाथ घुगे, राधा घुगे, नंदा घुगे यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे :
तनुश्री घुगे, मनस्वी गावंडे, अनुश्री घुगे, धनश्री वाघ, एम. सेंथामराई, अपेक्षा गवारे, समीक्षा जांभुळकर, नंदिनी टेटवार, समीक्षा पुजारी, मशिरा पटेल, आर्या मुळे, सायशा गरंडे, उत्प्रेक्षा राठोड, मृण्मयी मापारी, हर्षिता पाटील, रुद्र काकडे, अद्वैत गावंडे, यशोधन घुगे, अर्णव महाजन, विशेष पवळे, ओम गायकवाड, समरसिंग राजपूत, आदित्य घुगे, राजवीर डांगे, कर्नेलय मोरे, श्रेयस पारीपल्ली, सोम्या कुमार, ओम गाभुळ, चंद्रकांत साबळे, संचित क्षीरसागर, आयुष जवळीकर, आयुष हुसे, जय पाटील, राजवीर डांगे, पी. मुंडे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.