आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेलू-ढेंगळी पिंपळगाव-मानवत रोडदरम्यान रेल्वे मार्गाच्या कामासाठी ७ मार्च रोजी पाच तासांचा लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्या उशिराने धावणार आहेत. त्यानुसार मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस १३५ मिनिटे उशिरा, नांदेड-पुणे एक्स्प्रेस ५० मिनिटे उशिरा, काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस १९० मिनिटे उशिरा, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस ९० मिनिटे, तर धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून ६० मिनिटे उशिरा सुटेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.