आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकडे:घरभाडे भत्ता पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षक सेनेचे अंबादास दानवेंना साकडे

गंगापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि. प. शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याबाबतीत आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. यानंतर मागील काही महिन्यांपासून बंद असलेला घरभाडे भत्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची भेट घेत निवेदन दिले. मुख्यालयी राहण्याची अट रद्द करून थांबलेला घरभाडे भत्ता पूर्ववत सुरू करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याबाबत पत्र द्यावे, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...