आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्फो:शिक्षकच आपले खरे आदर्श, 52% भारतीयांना मुले भविष्यात शिक्षक व्हावीत असे वाटते; ज्येष्ठ करतात शिक्षकांचा सन्मान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकासारखा सन्मान इतर कुणाला क्वचितच मिळतो. म्हणूनच देशातील 52 टक्के लोकांना आपली मुले शिक्षक व्हावीत असे वाटते. याबाबत भारत जगात अव्वलस्थानी आहे. देशातील 75 टक्के लोकांना वाटते, येथे शिष्य आपल्या गुरूंचा खूप आदर राखतात. ग्लोबल टीचर इंडेक्समधील ही आकडेवारी...

चीनमध्येही 50% लोकांना वाटते त्यांची मुले शिक्षक व्हावीत. चीन दुसऱ्या स्थानी

74% देशांत मुख्याध्यापकांना इतर शिक्षकांपेक्षा सन्मान 91% देशांत प्राथमिक शिक्षकांपेक्षा माध्यमिकना सन्मान

ज्येष्ठ अधिक करतात शिक्षकांचा सन्मान

पदवीधर लोक कमी शिकलेल्यांच्या तुलनेत शिक्षकांचा अधिक सन्मान करतात. यात महिलांपेक्षा पुरुष अधिक.

देशात 62 टक्के लोक शिक्षक हा सर्वात विश्वासार्ह पेशा मानतात.

म्हणून यांचा आम्हाला अभिमान...

एक शिक्षक सरासरी 3 हजार मुलांना कायम प्रभावित करतो.

एक शिक्षक वर्षभरात साधारण 400 तास ओव्हरटाइम करतो.

89% लोकांना वाटते की शिक्षकाची नोकरी करणे म्हणजे फारच कठीण. 83% विद्यार्थी म्हणतात- शिक्षकांनी त्यांचा आत्मविश्वास खूप वाढवला आहे.

बातम्या आणखी आहेत...