आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजा:शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीत शिक्षकांना मिळणार एक दिवसाची रजा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होणार आहे. या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ४ पर्यंत मतदान होणार आहे. शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी सुटी असणार आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ च्या निर्णयानुसार या निवडणुकीत मतदारांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. शिक्षक निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तालयात विविध कक्षांची स्थापना केली आहे. ५० अधिकारी, कर्मचारी नियंत्रण कक्षात निवडणुकीसंदर्भात काम पाहणार आहेत. काही शिक्षकांनाही निवडणुकीचे काम पाहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...