आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता मोहीम:टीम तरुणाईने उचलला 8 पोती प्लास्टिक कचरा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजींच्या प्रेरणेतून टीम तरुणाईने ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त निसर्गावर प्रेम करा, हा संदेश पोहोचवण्यासाठी गोगाबाबा टेकडी, बुद्धलेणी परिसरात कचरा उचलण्याची मोहीम राबवली. या वेळी सुमारे आठ पोती प्लास्टिक कचरा, रॅपर्स गोळा आदी गोळा केले. डॉ. रवींद्र कोलते, डॉ. स्मिता कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तरुणाईने ही स्वच्छता मोहीम राबवली. यात २० ते २८ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...