आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तांत्रिक विंग्स स्पर्धा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारपासून राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक विंग्स २०२३ स्पर्धा घेण्यात आल्या. यात ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचा शनिवारी समारोप करण्यात आला. यात सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी माजी विद्यार्थी मोतीलाल पाटणी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...