आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:औरंगाबादमध्ये 12 जून रोजी तेली समाज पदाधिकारी मेळावा ; समाजबांधवांचे मार्गदर्शन लाभणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद विभागात आपला तेली समाज संघ महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी परिचय मेळावा १२ जून रोजी सकाळी १० वाजता इकोटेल रेस्टॉरंट अँड बॅन्क्वेट हॉल, धूत हॉस्पिटलसमोर, जालना रोड येथे होणार आहे. या वेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मान्यवर समाजबांधवांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच वधू-वर परिचय मेळावा, बेरोजगारी आदी समस्यांवर चर्चा करणार आहे. मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष गुणवंत वाडीभस्मे, गोपाळ बापूराव सोनवणे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...