आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपली:किराडपुरा दंगलप्रकरणी दहा आरोपींची न्यायालयीन कोठडीत केली रवानगी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किराडपुरा दंगलप्रकरणी दहा संशयितांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. बरकत शेख (२३), शेख अतिक (२४), सद्दामशहा (३३, सर्व रा. कटकट गेट), शेख खाजा (२५, रा. खास गेट), शारेख खान (२३, रा. राजाबाजार), शेख सलीम (२५, रा. सिंदखेड राजा), सय्यद नूर (३०, रा. बायजीपुरा), शेख नाजीम (२४, रा. किराडपुरा), शेख अश्पाक (३०) आणि शेख जावेद (२९, रा. शहागंज) या संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली होती.