आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:‘आयुष्याची सेेकंड इनिंग’ पुस्तकाचे आज होणार प्रकाशन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. रमेश कुलकर्णी लिखित ‘आयुष्याची सेकंड इनिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (२ फेब्रुवारी) डॉ. नरेंद्र वैद्य यांच्या हस्ते होणार आहे. प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे सायंकाळी ५ वाजता गीता भवनात पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष भरत कुलकर्णी अध्यक्षस्थानी राहतील. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...