आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोश्यारीं विरुध्‍द आंदोलन:लहान मुलांनी कोश्यारींचे छायाचित्र फाडले,पायाने तुडवले, घोषणाबाजीही केली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल कोश्यारींविरुद्ध मराठा क्रांती मोर्चा, शिवभक्तांतर्फे मोहीम चालवली जात आहे. त्यात बुधवारी हनुमाननगर, गारखेडा येथे बालगोपाळांची निषेध आयोजित करण्यात आली होती. तेथे सुमारे १०० लहान मुलांनी घोषणाबाजी करत कोश्यारींचे छायाचित्र फाडले. त्याचे बारीक तुकडे करून पायाने तुडवले.

बातम्या आणखी आहेत...