आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:इग्नूच्या नव्या सत्रातील प्रवेशासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वतीने जानेवारीपासून झालेल्या नव्या सत्रासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी दोन्ही प्रकारे नोंदणी करता येईल.

बातम्या आणखी आहेत...