आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा{तुम्ही स्वतःहून ज्या गोष्टी साध्य करू शकता, अशा गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना करणे हे व्यर्थ आहे. {समस्या जितकी मोठी तितकी ती सोडवण्याची चव तितकीच गोड असते. {तुम्ही समाधानी असाल तर तुमची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये होऊ शकते. {मूर्खाच्या समृद्धीपेक्षा शहाण्या माणसाचे दुर्दैव किंवा दुर्भाग्य श्रेष्ठ आहे. {तुम्हाला जर कोणती गुप्त ठेवायची असेल तर ती स्वतःपासूनही लपवून ठेवा. {विचाराने भाषा भ्रष्ट होते, पण भाषा विचारही भ्रष्ट करू शकते. {मनुष्य असणे म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही परिपूर्णतेची अपेक्षाच करू नका. {भूतकाळावर नियंत्रण असेल तरच भविष्यावर नियंत्रण नक्कीच असेल. { वादळाचा सामना केल्यावरच माणूस चांगला कर्णधार बनू शकतो. तुमच्या कामात पुढे जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागेल.
एपिक्युरस जन्म- फेब्रुवारी ३४१ बीसी निधन- २७० बीसी प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते. अतिशय प्रभावशाली तत्त्वज्ञानशास्त्राचे संस्थापक अशी त्यांची ख्याती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.