आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:खंडपीठातील मुख्य न्यायमूर्तींचा सत्कार रद्द, आता 23 रोजी होणार

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला हे ६ व ७ जानेवारी रोजी सुनावणीसाठी औरंगाबाद खंडपीठात येणार होते. पण विमान रद्द झाल्याने खंडपीठ वकील संघाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता हाेणारा त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पुढे ढकलला. आता न्या. गंगापूरवाला २३ ते २५ जानेवारीला खंडपीठात न्यायदानासाठी येणार असल्याने या कालावधीत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...