आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रथपूजन:पायी पालखी 30 रोजी पोहोचणार शेगावला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी पायी पालखी सोहळ्याची तयारी झाली आहे. गुरुवारी श्रीधर वक्ते यांच्या हस्ते रथपूजन झाले. गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या ‘श्रद्धाभूमी ते प्रकटभूमी’ पायी पालखी ३० डिसेंबर रोजी विदर्भपंढरी शेगावमध्ये दाखल होणार आहे.

सोहळ्याची सुरुवात गारखेडा येथील मंदिरापासून बुधवारी सकाळी ७ वाजता शोभायात्रेने होणार आहे. गजानन महाराज मंदिरापासून पालखी निघणार आहे.

बातम्या आणखी आहेत...