आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक:फुटबाॅलच्या मार्केटमध्ये युराेपचा दबदबा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वचषकात ३२ पैकी सर्वाधिक १३ संघ हे युराेपचे आहेत. ५ संघ सेंट्रल-दक्षिण अमेरिका, ५ आफ्रिका, ३ संघ उत्तर अमेरिका, ३ आशिया-पॅसिफिक व ३ संघ मिडल ईस्टमधील आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये युराेपचा दबदबा.

१३ युराेपियन संघांचे बाजारमूल्य ६३ हजार काेटींपेक्षाही अधिक आहे खंड बाजारमूल्य* युरोप 63,467 सेंट्रल/साऊथ अमेरिका 20,297 आफ्रिका 8265 नॉर्थ अमेरिका 5436 आशिया-पॅसिफिक 3024 मिडल ईस्ट 849 (*मूल्य काेटीत)

10,702 काेटींचे मार्केट व्हॅल्यू विश्वचषकात सहभागी इंग्लंड टीमचे. आतापर्यंतचे सर्वाधिक. 127 काेटी रुपयांचे आहे मार्केट व्हॅल्यू यजमान कतार फुटबाॅल संघाचे.

बातम्या आणखी आहेत...