आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जी-20:जुना मोंढ्यातील शंभर वर्षांपूर्वीचे कारंजे पुन्हा सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुना मोंढा भागात शंभर वर्षांपूर्वी मर्चंट असोसिएशनचे मोहन अग्रवाल (मोहन टॉकीजवाले) यांनी मार्केट कमिटीच्या मदतीने २५ बाय २५ फुटांचा हौद बांधून त्यात कारंजे सुरू केले हाेते. त्या काळी शेतमाल घेऊन येणाऱ्यांचे बैल येथे पाणी पीत असत. कालांतराने हा हौद बंद पडला. आता जी-२० परिषदेनिमित्त या हौदातील कारंजे पुन्हा सुरू केलेे आहेत. सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास हे कारंजे सुरू राहतील. छाया : मनाेज पराती

बातम्या आणखी आहेत...