आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:गळफास घेतलेल्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साजापूर शिवारात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सकाळी तनवाणी शाळेच्या पाठीमागील शेतात उघडकीस आली होती. लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाची अखेर सोमवारी ओळख पटली. क्रांतीनगरातील किसन शेळके यांचा मुलगा सागर (३२) तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांत धाव घेतली. त्यावरूनच त्याची ओळख पटली.

बातम्या आणखी आहेत...