आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिती:सेंट्रल नाक्यावर मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट ; लहान मुलावर झाला होता हल्ला

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल नाका ते मदनी गेट मार्गे रोशन गेट परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. हे कुत्रे दुचाकीस्वार, पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहेत. मागील आठवड्यात किराडपुऱ्यातील फैज कॉम्प्लेक्ससमोर तीन ते चार कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केला होता. यात तो मुलगा जखमी झाला होता.

बातम्या आणखी आहेत...