आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:मुक्तेश्वर साखर कारखान्याच्या एमडींना धक्काबुक्की, शिवीगाळ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्तेश्वर साखर कारखान्याच्या तारेच्या कंपाउंडवरून झालेल्या वादात दोघांनी व्यवस्थापकीय संचालकांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी कल्याण जगन्नाथ सुकासे व नितीन सुखदेव सुकासे (दोघे रा. नागापूर) यांच्याविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी अभियंता व कर्मचाऱ्यांचे साहित्य फेकून दिले. त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी पुन्हा कारखान्यात येऊन धक्काबुक्की केली.

बातम्या आणखी आहेत...