आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:दुसऱ्या दिवशी कोरोनाचे सहा रुग्ण आढळले, मृत्यू नाही ; आतापर्यंत 1 लाख 69 हजार 807  रुग्ण आढळले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या तीनवरून सहावर पोहोचली. ६ जून रोजी शहरात पाच, तर ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला. त्यामुळे सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. मात्र, मागील चार दिवसांपासून शहरात रुग्ण वाढत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजार ८०७ रुग्ण आढळले. त्यापैकी १ लाख ६६ हजार ६२ रुग्ण बरे झाले. एकूण ३,७३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत, असे मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. आजपासून तपासणी पान. ४

खंडपीठ वकील संघ ४६० झाडे लावणार भविष्यात खंडपीठाला न्यायमूर्ती मिळणार असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. ४६ झाडे तोडावी लागली तर खंडपीठ वकील संघ त्या मोबदल्यात ४६० झाडे लावून त्यांचे संगोपन करेल. - अॅड. नितीन चौधरी, अध्यक्ष, खंडपीठ वकील संघ

बातम्या आणखी आहेत...