आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या परभणी जिल्ह्यात वीजतंत्री, तारतंत्री आणि लघुलेखक पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ५ जानेवारीपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे. दहावी व संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी https://www.mahadiscom.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.