आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती:कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सेमिनारमध्ये जाणून घेतली जनरेटर मेंटेनन्सची माहिती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रिनिटी म्हाळसा दुर्गा व कमिन्स इंडिया लिमिटेडतर्फे औरंगाबाद विभागातील जनरेटरच्या ग्राहकांसाठी एक दिवसांचा टेक्निकल सेमिनार नुकताच झाला. यात दिव्य मराठी, एंड्युरन्स, इपका, गरवारे, रेडियंट, हिंदाल्को, एलजीबी, धूत हॉस्पिटल यांच्यासह अन्य कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित होते.

या सेमिनारमध्ये जनरेटरच्या मेंटेनन्सच्या बाबतीत सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास ट्रिनिटी म्हाळसा दुर्गाचे संचालक इंद्रजित राव, डीजीएम प्रकाश झोडगे, कमिन्स इंडिया कंपनीचे बी. पी. महातो, कृष्णकुमार उपाध्याय, रंजनकुमार सिंह, संजय आडवीटोटे व वाल्वोलीन कमिन्सचे अभिषेककुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...