आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:पोलिस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांचा निकाल जाहीर

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९ व १७ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ संयुक्त पेपर १ व पेपर २ पोलिस उपनिरीक्षक या संवर्गामधून शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेतील पात्र उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्ग पदांची संख्या ३७६ असून शारीरिक चाचणीसाठी १५३५ उमेदवार पात्र ठरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...