आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी साहित्य:दुसऱ्या मराठी साहित्य, सांस्कृतिक संमेलनाध्यक्षपदी डॉ. वाल्मीक सरवदे

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य डिजिटल मुखपत्र मराठी साहित्य वार्ताचे दुसरे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे साहित्य संमेलन बीड येथे होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वाल्मीक सरवदे यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. सरवदे हे चिंतनशील लेखक म्हणून प्रसिद्ध असून त्याचे ‘जग पाहिले जवळून’ पुस्तक, ‘भूक’ आत्मचरित्र आदींसह वैचारिक आणि शैक्षणिक लेखन प्रसिद्ध आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र डॉ. सरवदे यांना मराठी साहित्य वार्ताचे मुख्य संपादक अमरदीप वानखडे, कार्यकारी संपादक प्रकाश इंगळे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...