आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागरण:शीख बांधवांनी काढली प्रभातफेरी ; गुरुनानक जयंतीनिमित्त सिंधी कॉलनी, उस्मानपुऱ्यातून फेरी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुनानक देवजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त आठ दिवस शीख बांधव प्रभातफेरी काढतात. यामध्ये भजन, कीर्तन केले जाते. मंगळवारी फेरीचा तिसरा दिवस होता. पहाटे ५.३० वाजता या फेरीला सुरुवात होते. ७ नोव्हेंबरपर्यंत या फेऱ्या सुरू राहतील. शीख बांधव फेरीसाठी चहा-नाष्ट्याची व्यवस्थाही करतात. १०० वर्षांपेक्षा पुरातन अशी ही परंपरा आहे. गुरुनानक जयंतीसाठी अमृतसरहून जथ्थे आगामी काळात येतील. गुरुनानक जयंतीचे जनजागरण आणि नामसंकीर्तन करणारी ही फेरी आहे.

बातम्या आणखी आहेत...