आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:बिडकीन-शेकटा रस्त्यावर तिहेरी अपघातामध्ये तीन जण जखमी

बिडकीन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन-शेकटा रस्त्यावर साेमवारी दुपारी चार वाजता टिप्पर, हायवा आणि दुचाकीचा अपघात हाेऊन तीन जण जखमी झाले. वर्तमानपत्र विक्रेते शरद काळे हे आपल्या मुलासाेबत दुचाकीने बिडकीनकडे येत हाेते. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या गाडीने त्यांना धडक दिली. नंतर ती गाडी समोरून येणाऱ्या टिप्परवर आढळली. यात काळेंसह त्यांचा मुलगा कृष्णा व टिप्परचालक जखमी झाले. कृष्णा व टिप्परचालकाची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच पाेलिसंानी धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...