आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांजणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे घरची आर्थिक गणिते बिघडल्याची खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. सदरील ग्रामपंचायतीमध्ये ६३ कर्मचारी व कामगार आहेत. पूर्वीप्रमाणे एमआयडीसी प्रशासनाने १०० टक्के कर गोळा व खर्च करण्याचा अधिकार त्या-त्या ग्रामपंचायतीला दिला, तर थकीत वेतन किंवा रहिवासी नागरिकांना सुविधा, विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला अडचणी येणार नाही असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. नोव्हेंबरपासून ते जानेवारीचे वेतन थकले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.