आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा:तीन टपऱ्यांना कारची धडक; एक जखमी

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या बस स्थानकासमोरील तीन टपर्‍यांना कारने धडक दिली. यात चहाच्या टपरीवरील एक व्यक्ती जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घडली असून या प्रकरणी कारवरील अज्ञात चालकाविरूध्द ४ जानेवारी रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी बालम कासम शेख (वय ५० रा. मुकुंदनगर) यांनी उपचारादरम्यान कोतवाली पोलिसांना जबाब दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...