आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:एसटीच्या धडकेत दुचाकीवरील तीन जण ठार

वरणगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीला समोरून येणाऱ्या एसटीने धडक दिल्याने. मनूर बुद्रुक (ता.बोदवड) येथील तिघांचा मृत्यू झाला. सचिन शेळके, भागवत शेळके व जितेंद्र चावरे (तिघे रा.मनुर बुद्रूक) अशी दुचाकीवरील मृतांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...