आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादरीकरण:नृत्यातून बच्चे कंपनीने केला देवीचा जागर, नाटिका सादर

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपाळी कुंकू, हातात चुडा घालून पारंपरिक वेशभूषेत बच्चे कंपनी रंगमंचावर अवतरली. १५ मिनिटांच्या नृत्यात उपस्थितांनाही ताल धरायला लावला. एकाहून एक सरस नृत्ये करत उपस्थितांना चकित केले. चिकलठाणा, म्हाडा कॉलनी येथील न्यू लिटल स्टार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे हे देखणे सादरीकरण होते. अध्यक्षस्थानी संस्थापक वसंत शेळके, उद्घाटक मनोज गांगवे, प्रमुख पाहुणे श्याम राजपूत, प्रकाश बारहाते, सुरेश पठाडे, विकास तावरे, दिलीप गोरे, विठ्ठल लोखंडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...