आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सव्वा लाख रुपयांचे टायर रिक्षातून केले लंपास

छत्रपती संभाजीनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षामध्ये (एमएच २० एटी ८८५२) ठेवलेले ट्रकचे सहा टायर चोरांनी २१ फेब्रुवारीला दुपारी चारच्या सुमारास गोदावरी टी चौकातून लंपास केली, अशी फिर्याद सय्यद जाकेत सय्यद नाजेन (३०, रा. आझाद चौक, रहेमानिया कॉलनी) यांनी ५ मार्चला सातारा पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे टायर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...