आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम गीतांचा कार्यक्रम:आज बळवंतराव वराळे प्रतिष्ठानतर्फे गौरव सोहळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बळवंतराव वराळे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दुपारी ४ वाजता दूध डेअरी चौकातील महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे पँथर नेते ज. वि. पवार, योगिराज बागूल व्याख्यान देतील. मालती वराळे अध्यक्षस्थानी राहतील. या वेळी चंद्रकांत गणवीर, नम्रता फलके, चंद्रकलाबाई शेजवळ यांचा सत्कार होइल. कुणाल वराळे यांचा ‘युगपुरूष’ भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...