आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:विद्यापीठात आज‘प्रशिक्षण आणि विकास’ कार्यशाळा

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागात ६ ते ९ जानेवारीदरम्यान रुबीकॉन फाउंडेशनमार्फत तीनदिवसीय ‘प्रशिक्षण व विकास’ विषयावर कार्यशाळा होत आहे. विभागप्रमुख डॉ. फारुख खान यांनी उद्घाटन केले. शिवानी गोयल आणि सुदर्शन भालेराव यांनी शुक्रवारी व्याख्यान दिले. शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुन्हा त्यांचे व्यख्यान होणार आहे. ज्ञानेश्वर गिरी, आनंद शिरसाठ, अना खान, स्नेहल उमाटे, उत्कर्षा देहाडे, शिफा खान, सौरभ शेजूळ आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...