आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुप्रवर्तन दिन:लोकुत्तर महाविहारात उद्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौका येथील लोकुत्तर महाविहारात ५ ऑक्टोबर रोजी ६७ वा धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी २०१८ मध्ये ५४ फूटी बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्रप्रवर्तन दिनी लाखो उपासक याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुध्दास अभिवादन करण्यासाठी येत असतात. या वर्षी भदंत काश्यम, भदंत नागसेन, भदंत करूणानंद, भदंत ग्यानरक्षिंत, भदंत डॉ. एन. धम्मानंद, भदंत डॉ. सत्यपाल, भदंत शांतीदूत व दुपारच्या सत्रात भन्ते बोधीपालो माहाथेरो यांची धम्मदेशना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...