आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चासत्र:’इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅट्स’ विषयावर उद्या चर्चासत्र ; नॅट्स योजना आणि त्याचे फायदे याविषयी माहिती देणार

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीएमआयए आणि बीओएटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅट्स-नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’ या विषयावर १६ जून रोजी दुपारी २:३० वाजता सीएमआयए सभागृहात चर्चासत्र होणार आहे. सूक्ष्म-लघु-मध्यम तसेच मोठे उद्योजक व त्यांचे प्रशासकीय अधिकारी, व्यवस्थापक, मनुष्यबळ व प्रशासन विभागात काम करणारे अधिकारी यांच्यासाठी कार्यक्रम उपयुक्त आहे. नावनोंदणीसाठी https://forms.gle/Aa2eKtEJbcW98kAh8 या वेबलिंकवर लॉग ऑन करावे. यात रिजनल सेंट्रल अप्रेंटिसशिप ॲडव्हायझर पी.एन. जंपले, असिस्टंट डायरेक्टर एन.सी.गांगडे नॅट्स योजना आणि त्याचे फायदे याविषयी माहिती देणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२४०-२३३३०२९, ८८८८८८९६७०, ९५०३३६९५५० क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन सीएमआयएचे सतीश लोणीकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...