आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंपाषष्ठी उत्सव:एमआयटी ते सातारा रस्त्यावर वाहतूक ठप्प

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी शासकीय सुटी असल्याने शहरातील भाविकांनी चंपाषष्ठी उत्सवानिमित्त श्री खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली हाेती. त्यामुळे एमआयटी ते सातारापर्यंत एक किलोमीटर वाहतूक ठप्प झाली होती. दहा मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी वाहनचालकांना अर्धा तासांवर वेळ लागला.

बातम्या आणखी आहेत...