आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधी व न्याय विभाग:आराखडा अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधी व न्याय विभागाच्या वार्षिक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विधी आणि न्याय विभागाच्या औरंगाबाद शाखेतर्फे विधी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. या वेळी विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ विधी सल्लागार आर. डी. सावंत, सरकारी अभियोक्ता सुरेश मोपीडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त प्रधान जिल्हा न्यायधीश बी. डी. कापडणीस, जिल्हा न्यायाधीश उल्का जोशी, विधिज्ञ एम. एस. वाघ यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...