आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निपुण भारत मिशन:विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेसाठी शिक्षकांना डिसेंबरमध्ये प्रशिक्षण

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निपुण भारत मिशन अंतर्गत प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या वतीने शिक्षकांसाठी पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये प्रशिक्षण आयाेजित केले आहे. यात भाषा विषयांसह सामाजिकशास्त्र, विज्ञान विषयांचे प्रशिक्षण देण्यात येइल. कोरोनाकाळात माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यांची अध्ययन क्षमता अद्यापही वाढलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी कृतीयुक्त शिक्षण द्यावे, या हेतूने हे प्रशिक्षण आयाेजित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...