आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:चोरांशी दोन हात करून संरक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा येथील ई-शक्ती बायनरी कंपनीत २१ जानेवारी रोजी दोन अज्ञात चोरांनी चोरीचा प्रयत्न केला. या वेळी सुरक्षा रक्षक हिरालाल चंद्रे कर्तव्यावर होते. कंपनीत शिरलेल्या चोरांनी चंद्रे यांना पाहून त्यांच्यावर हल्ला केला, परंतु चंद्रे यांनी न घाबरता त्यांच्याशी दोन हात केल्याने दोन्ही चोर पसार झाले. चंद्रे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गजानन सर्व्हिसेसचे संचालक गजानन पिंपळे व संचालिका कीर्ती पिंपळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...