आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:मोकाट कुत्र्यांचा त्रास

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लक्ष्मी कॉलनी, राजीव गांधीनगरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...