आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड बायपासवरील नाईकनगरातील पावन हनुमान मंदिरात २६ जानेवारीपासून तुकोबाराय गाथा पारायण आणि एकनाथ महाराज जीवन दर्शन सोहळा सुरू आहे. आतापर्यंत विविध कीर्तनकारांनी सेवा दिली असून २ फेब्रुवारीला रामभाऊ महाराज सारडा यांच्या काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता होणार आहे. कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.