आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरा-भाईंदर महानगरपालिकेत दोन पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत आहे. यात क्षयरोग कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पदेे आहेत. अर्ज करण्यासाठीची मुदत ९ मार्च आहे. उमेदवारांनी नगरभवन, मांडली तलाव, भाईंदर ठाणे-४०११०१ या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.