आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठार:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार ; जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल

शिऊर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनेगावकडून दुचाकीने (एमएच २० बीए २२८०) घरी जाणाऱ्या रामेश्वर आव्हाळे (४०) यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर गणेश विठ्ठल गंडे (३५, रा. साकेगाव) हे जखमी झाले. मंगळवारी रात्री ९.३० वाजता रामेश्वर व गणेश दुचाकीने जात होते. इस्सार पेट्रोल पंपाजवळ एका वाहनाने त्यांना धडक दिली. शिऊर पोलिसांनी जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...