आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:‘यंग प्रोफेशनल’ पदासाठी ‘यूजीसी’15 मार्चपर्यंत स्वीकारणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘यंग प्रोफेशनल’ या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मार्च आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० ते ७० हजार रुपये वेतन मिळणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळ पाहावे, असे आवाहन ‘यूजीसी’ने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...