आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:एनजीओ बोधीतर्फे उज्ज्वला साळुंकेंना जीवनगौरव पुरस्कार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पत्रकार उज्ज्वला सुभाष साळुंके यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यातील ३६ जणांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, रामदास वाघमारे, आत्माराम बोराडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...