आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवंदना:कोरेगाव भीमा स्तंभाच्या प्रतिकृतीचे अनावरण ; रामलाल खोतकर यांचा केला सत्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोलवाडी येथे शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथील विजयी स्तंभाच्या प्रतिकृतीची उभारणी करण्यात आली. स्तंभाच्या प्रतिकृतीला नागरिक व महिलांनी मानवंदना दिली. येथील ज्या तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा लढा उभा केला होता त्यातील कैलास सातपुते, संपत खोतकर, ताराचंद कीर्तिशाही, रघुनाथ शेळके, केरोबा कासारे आणि रामलाल खोतकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पँथर्स रिपब्लिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सातपुते व गोलवाडीचे उपसरपंच सुनील कीर्तिशाही यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...