आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टडी अब्रॉड:उच्च शिक्षणासाठी यूएस, भारतीय विद्यार्थ्यांची पसंत

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात शिकण्यासाठी अमेरिकेची निवड करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दशकात दुपटीने वाढली आहे. ओपन डोअर रिपोर्ट २०२२ नुसार, अमेरिकेतील सर्वाधिक म्हणजे ३१ टक्के विद्यार्थी चीनमधील आहेत. परंतु हा विकास दर संथ आहे. २०१२-१३ मध्ये हा दर २९ टक्के होता. २०२२-२३ मध्ये अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनला मागे टाकू शकते कारण या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान ८२,००० भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाला आहे. ही संख्या सर्व देशांत सर्वाधिक आहे. या अहवालातून हे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...