आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज सादर:केंद्रीय विद्यालयात कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरणार

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय विद्यालयात बद्दोवाल कँटमध्ये पीजीटी, टीजीटी ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी २ एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यात इंग्रजी, हिंदी, गणित, सामाजिकशास्त्र, संस्कृत, कम्प्युटर, योगा शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...