आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझी आई’ चित्रकला स्पर्धा:वैभव, दत्तात्रयला प्रोत्साहनपर पुरस्कार, मदर्स डेच्या निमित्ताने दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘माझी आई’ चित्रकला स्पर्धा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईपेक्षा दुसरे काही मौल्यवान नाही
मदर्स डेच्या निमित्ताने दिव्य मराठीच्या ‘माझी आई’ चित्र स्पर्धेत नाशिकच्या भारत वैभव कुंभारला प्रोत्साहनपर पुरस्कारने गौरवण्यात आले. त्याने आपल्या चित्रात आईपेक्षा या जगात दुसरे काहीही मैल्यवान नाही हे दर्शवले आहे. त्याच्या चित्राचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आईचे संपूर्ण जीवनचरित्र
उस्मानाबादच्या दत्तात्रय भारत थिटेने आईचे संपूर्ण जीवनचरित्र आपल्या चित्रात रेखाटले आहे. तरुणपण, काबाडकष्ट, काळजी, म्हातारपण, प्रेम व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...